नवीन वर्षांच्या समस्त जनतेला व तेली समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा मा.श्री धनराज जी मुंगले



News Description

नवीन वर्षाच्या समस्त जनतेला व तेली समाज बांधव मित्र परिवार ला हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुख आणि समृद्धीचे जावो तेली समाज जीवनगौरव पुरस्कार समानीत समाज जागृत करणारे शैक्षणिक सांस्कृतिक आणि राजकीय विचारवंत मुंगले साहेब तेली समाज विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण करिता नागपूर येथे वस्तीगृह मुक्त सोय उपलब्ध करून देणारे तसेच नेरी चिमूर येथील वॉल कंपाउंड ला 51 हजार रुपये देणगी स्वरूपात व तेली समाज ब्रह्मपुरी सभागृह बांधकाम करण्यासाठी सोळा हजार स्क्वेअर फूट जमीन अल्पदरात देणारे माननीय श्री धनराज जी मुंगले साहेब विदर्भ तेली समाज महासंघ चिमूर तालुका अध्यक्ष नवीन वर्षाच्या समस्त तेली समाज बांधव व जनतेला हार्दिक शुभेच्छा देत संत जरणी सुख-समृद्धी जीवनाकरिता प्रार्थना करतात जय संताजी